Sunday, August 31, 2025 04:24:14 AM
रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे.
Apeksha Bhandare
2025-06-27 13:01:21
मुंबईतील ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल अखेर पाडणार; पर्यायी मार्गामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि पालकांना वाहतूक कोंडी व भाडेवाढीचा त्रास संभवतो.
Jai Maharashtra News
2025-04-25 16:59:07
भाविकांच्या वाहनांमुळे मध्य प्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2025-02-10 16:43:14
वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. विशेषतः मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा येथे असलेल्या टोलनाक्यावर टोल वसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Manasi Deshmukh
2024-12-31 11:00:41
दिन
घन्टा
मिनेट